-शिक्षणमहर्षीडॉ.बापूजीसाळुंखे
श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था, कोल्हापूर संचलित
आर्टस्, कॉमर्स ॲण्ड सायन्स कॉलेज
नागठाणे, ता.जि.सातारा-415519.
शारीरिक शिक्षण आणि क्रीडा विभाग
2022-23
आंतरराष्ट्रीय योग दिवस
अहवाल
श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था कोल्हापूर संचलित आर्ट्स अँड कॉमर्स कॉलेज
नागठाणे महाविद्यालयात जिमखाना समिती व एन.एस.एस. समिती मार्फत मंगळवार
दिनांक 21 जून 2022 रोजी आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन
करण्यात आले होते.
महाविद्यालयातील सर्व विद्यार्थी आणि शिक्षक - शिक्षकेतर कर्मचार्यांना, योग
शिक्षक मा.दत्तात्रय खटावकर यांनी योग चे महत्व आणि गरज याविषयी मार्गदर्शन केले
आणि योगआसने व प्राणायम यांची ओळख व प्रात्यक्षिक करून दाखवले तसेच
सर्वांकडून काही ठराविक योगआसने व प्राणायम यांचा
सराव करून घेतला.
या प्रसंगी योग शिक्षक मा. दत्तात्रय खटावकर मा.मधुकर अण्णा खुळे, महाविद्यालयाचे
प्राचार्य डॉ.जे.एस.पाटील.सर्व
शिक्षक - शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी विद्यार्थिनी.
(प्रा.विक्रांत सपुगडे) (डॉ. जे. एस. पाटील)
शारीरिक शिक्षण संचालक प्राचार्य